Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

आता मारुती कार खरेदी करणे अगदी सोपे

Maruti Suzuki
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की कंपनीने जुन्या गाड्या विक्री नेटवर्कचा विस्तार केला आहे. कंपनी म्हणाली की आता त्यांच्याकडे देशातील 132 शहरात असे 200 आउटलेट्स आहे जे जुन्या कार विक्री करतात.
 
19 महीने पूर्वी कंपनीने नवीन ब्रँड नाव आणि नवीन ओळखीसह आपल्या ट्रू व्हॅल्यू नेटवर्कला नव्याने सादर केले होते. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) आरएस कलसी यांनी एका वक्तव्यात म्हटले
आहे की जुन्या गाड्यांचा बाजार वेगाने वाढत आहे आणि ग्राहक आपल्या गरजांसाठी विश्वसनीय कंपन्यांवर अवलंबून आहे. 
 
ते म्हणाले की मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू नेटवर्क शोरूम आधुनिकीकरण केल्याने ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव, उत्कृष्ट उत्पादन आणि निर्बाध खरेदी अनुभव मिळेल. कंपनी ट्रू व्हॅल्यू नेटवर्कद्वारे आपल्या जुन्या कार विक्री करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PAK मध्ये Air Surgical Strike : जाणून घ्या ऑपरेशन मिनिट-टू-मिनिट डिटेल...