Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर,आजचे दर जाणून घ्या

petrol diesel
, मंगळवार, 11 एप्रिल 2023 (16:00 IST)
तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही..दिल्लीत दर 72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. 
 
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. 
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Google Pay ने 80,000 रुपये मोफत वाटले