rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजीपाल्याचे दर कडाडले,जाणून घ्या आजचे भाव

Vegetabiles Price Today  price
, रविवार, 12 जून 2022 (17:28 IST)
Vegetabiles Price Today : सध्या अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. वाटाणा, लिंबू, टोमॅटो, शेपू आणि मुळाचे भाव वधारले असून फरसबी, ढोबळी, स्वस्त झाली आहे. नवी मुंबईत भाज्यांचे दर 
लिंबूचे दर प्रति 100 किलो 6000 ते 8000 रुपये मिळत आहे. 

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये तर फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपयेच्या दराने मिळत आहे.  गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये ते 3000 रुपये आणि गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500 मिळत आहे.

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये तर कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये मिळत आहे. 

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400रुपये तर  काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपयेने मिळत आहे. 

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500रुपये  तर कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये दराने मिळत आहे. 

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये आणि कोहळाचे दर  प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये आहे. 

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये आणि पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये आहे. 
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 2800 रुपये आणि शेवगा शेंग चे दर प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये आहे. 

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपयेसुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5300 ते 6000 रुपयेटोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये तर तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2500 रुपये आहे. 

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 10000 रुपये वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 5500 रुपये मिळत आहे. 

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये आहे. तर ज्वाला मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपयांनी मिळत आहे. 

नाशिकमध्ये कांद्याची पात प्रति 100 जुडी 1200 ते 1600 रुपये आहे.  
पुण्यात कांदापात 100 जुडी 800 ते 1200 आहे. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीड अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टरला औरंगाबाद येथून अटक