Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Summer Special Amezon Sale : अमेझॉन उन्हाळा सेल मध्ये 60% पर्यंत सूट, इतर ऑफर जाणून घ्या

amazon
, मंगळवार, 5 एप्रिल 2022 (19:29 IST)
स्वस्तात AC खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अमेझॉनवर सुरू असलेल्या सेलचा फायदा घेऊ शकता.या सेलमध्ये सवलतीत कूलर आणि फ्रीज देखील खरेदी करू शकता .
 
जसजसा उन्हाळा जवळ येत आहे, तसतसे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उन्हाळी उपकरणांवर आकर्षक ऑफर देत आहेत. अमेझॉ वर सुरू असलेल्या समर अप्लायन्स सेलमध्ये अशा काही ऑफर उपलब्ध आहेत. या सेलमध्ये 60% पर्यंत सूट उपलब्ध आहे. 
 
मात्र, कंपनीने या सेलच्या तारखांची माहिती दिलेली नाही.अमेझॉनने आपली मायक्रो साइट जारी केली आहे, ज्यावर विक्रीशी संबंधित तपशील उपलब्ध आहेत. विक्रीमध्ये सिटी बँक क्रेडिट, डेबिट आणि EMI व्यवहारांवर 10% ची झटपट सूट उपलब्ध आहे. चला तर मग सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती जाणून घेऊ या. 
 
कूलरवर सूट
अमेझॉन सेलमध्ये एअर कूलरवर 40% पर्यंत सूट दिली जात आहे तर, सिलिंग फॅनची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते. टेबल फॅन, डेकोरेटिव्ह फॅन आणि स्मार्ट फॅन सेलमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय इन्व्हर्टर आणि स्टॅबिलायझरवर 40 टक्के, तर वॉटर प्युरिफायरवर 40 टक्के, एअर कंडिशनरवर 40 टक्के आणि रेफ्रिजरेटरवर 40 टक्के सूट देण्यात येत आहे.  
 
मायक्रो साइटनुसार, सिलिंग फॅन वर 50% पर्यंत सूट दिली जात आहे. तर, वैयक्तिक कुलर, टॉवर कुलर, डेझर्ट कुलर आणि विक्रीतील इतर पर्यायांवर सवलत उपलब्ध आहे. जर तुम्ही एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अमेझॉनच्या सेलमध्ये 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंट आहे. या सेलमध्ये तुम्ही 1 टन क्षमतेचा AC 22,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.  
 
या व्यतिरिक्त, तुम्ही 1.5 टन क्षमतेचा स्प्लिट एसी 25,499 रुपयांपासून खरेदी करू शकता,  
तर 2 टन क्षमतेच्या एसीची किंमत 38,990 रुपयांपासून सुरू होते. या सेलमध्ये, विंडो एसी वर 35% पर्यंत सूट देखील उपलब्ध आहे. एअर कंडिशनरशिवाय, रेफ्रिजरेटरवर 3000 रुपयांचे कूपन डिस्काउंट आहे. तुम्ही 9,790 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सिंगल डोअर फ्रिज खरेदी करू शकता.अमेझॉन वरून 40% पर्यंतच्या सवलतीत पंखे आणि कुलर खरेदी करू शकता. साइड बाय साइड दरवाजा असलेल्या रेफ्रिजरेटरवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खास लॉंग ड्राईव्हसाठी बनवल्या आहेत या 3 सुंदर बाइक्स, जाणून घ्या वैशिष्टये