Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत आहे!

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत आहे!
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देत आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, आमचे तांत्रिक आणि लोकलायझेशन तज्ञ सॉफ्टवेअर आणि लोकलायझेशन सेवांचा आमचा पोर्टफोलिओ दाखवतील.
 
CMMi स्‍तराच्‍या 3 मॅच्‍युरिटी मॉडेलमध्‍ये जागतिक एंटरप्राइझ आणि प्रक्रिया मूल्‍यांकनात आमचा 19 वर्षांचा दांडगा अनुभव आहे, आम्‍ही धोरण ते उपयोजनपर्यंतच्‍या सेवा देतो. तंत्रज्ञान डोमेनमधील आमचे तज्ञ AI, मशिन लर्निंग, विश्‍लेषण, इ. मध्‍ये नवीनतम तंत्रज्ञानात परिश्रम करून एकाधिक इंडस्‍ट्रीजमध्‍ये अग्रगण्‍य आहेत. आम्‍ही 30 हून अधिक भाषांमध्‍ये कोणत्‍याही प्रकारच्‍या भाषेचे एंड-टू-एंड सोल्‍युशन देखील देतो आणि आमच्‍या इनहाउस लोकलायझेशन मॅनेजमेंट सिस्‍टमसह - केंद्रित जागतिक डिजिटल कंटेंटसाठी डिझाइन केलेल्‍या कमाल कार्यक्षमतेची खात्री करून घेतो.
 
लोकलायझेशनमधील तंत्रज्ञानाच्‍या क्षमता जाणून घेण्‍यासाठी Booth#102 येथे Webdunia चे सादरीकरण पाहू या.
webdunia
LocWorld बद्दल थोडी माहिती
 
LocWorld  हे आंतरराष्‍ट्रीय व्‍यवसाय, भाषांतर, लोकलायझेशन (स्‍थानिकीकरण) आणि जागतिक वेबसाइट व्‍यवस्‍थापनासाठी महत्‍त्‍वपूर्ण कॉन्‍फरन्‍स आहे. जागतिक व्‍यवसायात खास भर म्‍हणून, कॉन्‍फरन्‍समुळे भाषा आणि भाषांतर सेवां व तंत्रज्ञान बाजारपेठेत उच्‍च मूल्‍याच्‍या माहितीची देवाणघेवाण करण्‍याची उत्‍तम संधी आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर