Article Marathi Business News %e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a8 %e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80 109082700016_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'इंधन दरवाढ नाही'

इंधन दरवाढ नाही
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे दर वाढल्यानंतर देशातील पेट्रोलियम कंपन्यांना जरी याचा फटका बसत असला तरी तूर्तास इंधन दर वाढ करण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पेट्रोलियम सचिव आर एस पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. चीनमध्ये मागणी वाढल्याने तेल 75 डॉलर प्रती बॅरलवर गेले असल्याने कच्चे तेल महाग झाले आहे.

भारतातील पेट्रोलियम कंपन्यांना याचा फटका बसत असला तरी सरकारने तूर्तास हे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पांडे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi