Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गॅसची लोखंडी लवकरच कालबाह्य!

गॅसची लोखंडी लवकरच कालबाह्य!
, गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (11:16 IST)
दिल्ली- इंडियन ऑइलकडून आता लवकरच 4 किलोची कंपोजिट मटेरिअलने तयार केलेली गॅस टाकी घरगुती वापरासाठी ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लवकरच 15 किलोच्या लोखंडी टाक्या कालबाह्य होणार आहेत.
 
सध्याच्या पूर्ण भरलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरचे वजन 30 किलो असते.
 
यामध्ये 15 किलो गॅस आणि 15 किलो लोखंडी टाकीचे वजन असते. इंडियन ऑइलने कंपोजिट मटेरिअलपासून तयार केलेल्या एलपीजी सिलिंडरच्या टाक्या वापरण्याचा निर्णय घेतल्याने  आता या नव्या टाक्यांमुळे गॅस चोरी आणि गॅस लीक होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनकडून पाक खरेदी करणार पाणबुडय़ा