Article Marathi Business News %e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9f %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%b9%e0%a5%80 %e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be 109090900034_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेट पायलटांचा आजही टप्पा

जेट पायलटांचा आजही टप्पा
जेट एअरवेजचे वैमानिक आजही कामावर परतले नसून, व्यवस्थापनाला त्यांनी आजच्या दिवशीही रजेचे अर्ज धाडल्याने व्यवस्थापनाने पाच पायलटांना कामावरून काढून टाकले आहे.

जेट पायलट आणि व्यवस्थापनाच्या या भांडणात प्रवाशांचे मात्र नाहक हाल होत असून, आजही जेटच्या शंभरावर फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

संघटना स्थापन करण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जेटने दोन पायलटांना कामावरून काढून टाकल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. पायलटांच्या संघटनेने व्यवस्थापनाला इशारा देत या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ठेवण्याची मागणी केली होती. व्यवस्थापनाने ही मागणी फेटाळल्यानंतर जेटच्या पायलटांनी अचानक सामूहिक सुट्टी टाकली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi