Article Marathi Business News %e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be %e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5 %e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 109090200065_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा टीचे नाव बदलणार?

टाटा टीचे नाव बदलणार
बदलत्या परिस्थितीनुसार आता टाटा टीनेही आपल्यात अनेक बदल करण्याची योजना आखली असून, कंपनीने आपले प्रमुख उत्पादन असलेल्या टाटा टीचे नाव बदलण्याचे निश्चित केले आहे.

कंपनीचे चेअरमन रतन टाटा यांनी याविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. टाटा टी आता केवळ चहा कंपनी उरली नसून, यात इतर व्यवसायही जोडल्या गेल्याने कंपनी नाव बदलण्याचा विचार करत असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष आर के कृष्णकुमार यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi