Article Marathi Business News %e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be 573 %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a4%ab%e0%a4%be 109082900019_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा पॉवरला 573 कोटी नफा

टाटा पॉवरला 573 कोटी नफा
टाटा पॉवरला 30 जून, 2009 रोजी संपलेल्‍या पहिल्‍या तिमाहीत सुमारे 572. 65 कोटी रुपयांचा नफा झाल्‍याची घोषणा कंपनीने केली आहे. गेल्‍या वेळच्‍या तुलनेत हा नफा तीन पटींनी अधिक आहे. कंपनीचे एकूण उत्पन्‍न 4,713.16 कोटींनी वाढले असून ते यापूर्वी 4,069. 34 कोटी रुपये होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi