Article Marathi Business News %e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88 %e0%a4%a6%e0%a4%b0 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b2%e0%a4%be 109092400064_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महागाई दर पुन्हा वाढला

महागाई दर पुन्हा वाढला
12 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात पुन्हा एकदा महागाई दर वधारला आहे. यापूर्वी पाच तारखेला महागाई दर शून्यावर येत 0.12 टक्के झाला होता. नुकत्याच संपलेल्या आठवड्यात तो 0.37 टक्के झाला आहे.

खाद्य पदार्थाच्या दरात 0.2 टक्क्यांची तर मॅन्यूफ्रॅक्चर्ड प्रॉडक्ट्सच्या इंडेक्समध्ये 0.3 टक्क्यांची वाढ दिसून आली.

महागाई दर शुन्याखाली गेल्याने देशातील अर्थतज्ज्ञही चिंतेत पडले होते. आता पुन्हा एका महागाई दर शून्यावर आला आहे. आगामी वर्षात मार्च अखेरपर्यंत महागाई दर पाच ते सहा टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi