Article Marathi Business News %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6 %e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87 Ntpc %e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa 109090300010_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुकेश यांचे NTPC वर आरोप

मुकेश यांचे NTPC वर आरोप
मुकेश अंबानी यांनी आता एनटीपीसीवर आरोप केले आहेत. कंपनी सरकारची दिशाभूल करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 16 महिन्यांपर्यंत कंपनीने गॅस विक्री करारावर आरआयएलशी चर्चा केल्यानंतरही कंपनीने या करारावर स्वाक्षरी केल्या नसल्यानेच हे प्रकरण न्यायालयात गेल्याचे मुकेश म्हणाले.

आरआयएलचे कार्यकारी संचालक पी एम एस प्रसाद यांनी या संदर्भात ऊर्जा सचिव एच एस ब्रह्मा यांना पत्र पाठवले असून, कंपनीने एनटीपीसीवर विश्वास ठेवत गॅस विक्री करारा संदर्भात 16 महिन्यांपर्यंत चर्चा केली.

या उलट एनटीपीसीने रिलायन्स विरोधात कोर्टात याचिका दाखल करत कंपनीलाच आरोपी बनवल्याचे प्रसाद म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi