Article Marathi Business News %e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1 %e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a5%87 %e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 109123000013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेडीमेड कपडे महागणार?

रेडीमेड कपडे महागणार
WD
WD
कापसाच्या आणि दोऱ्याच्या दरात वाढ झाल्याने आता भारतीय बाजारातील वस्रोद्योग कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत पाच ते दहा टक्क्यांची वाढ करण्याचा विचार करत आहेत. नाहर ग्रुप, ड्यूक, मालवा ग्रुप, या उद्योगांनी याला दुजोरा दिला आहे.

कापसाच्या किंती वाढल्याने कपडे तयार करण्यासाठी लागणारा कापूस महागला आहे. याचा मोठा फटका देशातील वस्रोद्योग कंपन्यांना बसत असल्याने आगामी काळात रेडीमेड कपड्यांचे दर वाढवण्यावर या कंपन्या विचार करत आहेत.

ड्यूक ग्रुपचे चेअरमन कोमल जैन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेडीमेड कपड्याच्या किमतीत पाच ते सात टक्क्यां दरम्यान वाढ करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi