Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी चित्रपटात हुमा कुरेशी!

मराठी चित्रपटात हुमा कुरेशी!
, मंगळवार, 30 जून 2015 (10:24 IST)
‘हायवे’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी पदार्पण करणार असून नुकताच हायवे चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला त्यावेळी हुमाने पत्रकारांशी संवाद साधला.
 
हुमा पुढे म्हणाली की, चित्रपटाला नेमकी भाषा नसते, असे एक कलाकार म्हणून मला वाटते. मी उत्तर भारतीय आहे. मला मराठी भाषा येत नाही. पण त्यामुळे काहीच बिघडणार नाही. कारण मला चित्रपटाची कथा आवडलेली आहे. माझ्या चित्रपटात असण्याने चित्रपट चालणार असेल, तर माझी त्याला काहीच हरकत नाही. 
 
उमेश कुलकर्णी जे मराठी चित्रपट बनवतात त्या चित्रपटाचा स्तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा असतो. त्यांचे काही चित्रपट पाहिल्यानंतर मी त्याच्या ‘हायवे’ चित्रपटात काम करायचे ठरवून टाकले, असेही हुमा म्हणाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi