Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सई-प्रियाचा ‘वजनदार’ ट्रेलर

सई-प्रियाचा ‘वजनदार’ ट्रेलर
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (11:57 IST)
हंटर चित्रपटात बोल्ड भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकरने पार पाडली आणि बॉलिवूडमध्ये सईच्या अभिनयाची चर्चा झाली. सईचे सौंदर्य पाहून बॉलिवूडमधील हवेत असणार्‍या अनेक तारका तेव्हा हिरमुसल्या होत्या, तसेच एकदा सईने वजनदारच्या निमित्ताने केले आहे. वजनदार आणि हंटरमध्ये कदाचित साम्य हे असेल की सई साडीत दिसत आहे. ‘वजनदार’ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे वजनदार माणसांना टेन्शन असते ते बारीक होण्याचे. जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट येणार आहे. 
 
लॅन्डमार्क ङ्खिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्रावळी