Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिर खानची 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी

aamir
आमिर खानने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आमिर आणि सत्यमेव जयतेची टीम राज्यातील दुष्काळ समूळ नष्ट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे. पाणी फाऊंडेशनची माहिती मनोरंजन कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळावी , यासाठी आमिर 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी झाला. मालाडच्या पाठारे वाडीतील स्टुडिओत याचे चित्रण झाले असून गुढीपाडवा विशेष म्हणून या खास भागाचे प्रक्षेपण होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी रॅपर श्रेयश जाधव ची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना




Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi