Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भरत जाधवचे कौतुकास्पद काम

भरत जाधवचे कौतुकास्पद काम
, सोमवार, 3 जानेवारी 2022 (13:19 IST)
भरत जाधव हा गुणी अभिनेता एक कलाकार असण्यासोबतच खऱ्या आयुष्यात एक चांगला मुलगादेखील आहे. आतापर्यंत आपल्या आई-वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या भरत जाधवने एक कौतुकास्पद काम केल्याचं समोर आलं आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण राखत भरतने चक्क आई-वडिलांचं स्मारक उभारलं आहे. भरत जाधवने त्याच्या कोल्हापुरात असलेल्या शेतामध्ये आई-वडिलांचं स्मारक उभारलं आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ए आर रहमानच्या मुलीने एंगेजमेंट केली, फोटो शेअर करत होणार्या‍ नवर्याबद्दल सांगितले