Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई-पुणे-मुंबई’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा

मुंबई-पुणे-मुंबई’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा
, शुक्रवार, 16 जून 2017 (08:29 IST)

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या धर्तीवर मुंबई-पुणे-मुंबई सिक्वेल आला तोही रसिकांना चांगलाच भावला. या सर्व यशानंतर आता निर्माते सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. सध्या या सिनेमाच्या लेखनकाम सुरु आहे. तर या वर्षाअखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर पुढच्या वर्षी अखेरीस मुंबई-पुणे-मुंबई 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी विनोद : आज तू वेणी कशी घातली