Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा एकदा नाना पाटेकर महेश मांजेरकर एकत्र

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
पुन्हा एकदा अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजेरकर ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.' नेशन फर्स्ट’ असे चित्रपटाचे नाव आहे.  गोव्यात झालेल्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान नानांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली.

नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही लवकरच आमच्या नव्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. पुढील वर्षी हा चित्रपट ‘इफ्फी’मध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणे असणार नाही. आणि हा चित्रपट केवळ १०० मिनिटांचा असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हुशार बायको