Publish Date: Sat, 06 Apr 2019 (14:49 IST)
Updated Date: Sat, 06 Apr 2019 (15:01 IST)
गुढीपाडव्यानिमित्त गिरगावमध्ये काढण्यात आलेल्या नववर्षाच्या भव्यदिव्य शोभायात्रेत अभिनेता स्वप्निल
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे या 'स्टार प्रवाह'वरील आगामी ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनी ‘गिरगाव ध्वज’ या पथकासोबत सहभागी होऊन ढोलताशांच्या गजरात मराठी नववर्षाचे स्वागत केले.