Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक

sushant shelar
मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, माध्यमांशी बोलताना सुशांत म्हणाला की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात हल्लेखोर पहाटे 2 वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये एका वाहनावर हल्ला करताना दिसत आहेत.  त्याने असं का केलं हे तर मला माहीत नाही, पण मी याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड...