Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'आम्ही दोघी' चा टीझर प्रदर्शित

'आम्ही दोघी' चा टीझर प्रदर्शित
, गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:33 IST)

'आम्ही दोघी' सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून मुक्ता आणि प्रियाचा वेगळा अंदाज त्यांच्या चाहत्यांना या सिनेमात बघायला मिळणार आहे. भुषण प्रधानचीही सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रतिमा जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. 16 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ही जोडी पहिल्यांदाच 'आम्ही दोघी' या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Movie Review: राजपूतांची गौरवगाथा दाखवणारी 'पद्मावत'