पूर्ण नाव : अॅडम क्रेक गिलख्रिस्ट
जन्म दिनांक : 14 नोव्हेंबर 1971
जन्म ठिकाण : न्यू साथ वेल्स
देश : ऑस्ट्रेलिया
कसोटी पदार्पण : ऑस्ट्रलिया वि पाकिस्तान ब्रिसबेन 1999
वन डे पदार्पण : ऑस्ट्रलिया वि द. आफ्रिका फैजलाबाद 1996
शैली : डावखुरा फलंदाज व यष्टिरक्षक
क्रिकेट विश्वातील सव्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून अोळखला जाणारा अॅडम क्रेक गिलख्रिस्ट. सर्व्वात विध्वंसक खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. त्याने व मॅथ्यू हेडनने ऑस्ट्रेलियाला अनेकदा चांगली सुरूवात करून दिली आहे. संथ खेळणे त्याला कधीच जमले नाही तो जर खेळपट्टवर टिकला तर गोलंदाजांसाठी तो कर्दनकाळ ठरतो.
पदार्पणानंतर दुसरयाच कसोटी त्याने दिडशतकापर्यंत मजल मारत ऑस्ट्रेलीया विजय मिळवून दिला होता. सध्या तो ऑस्ट्रेलियाचा उप-कर्णधार आहे. अतिशय प्रामाणिक खेळाडू म्हणूनही तो अोळखला जातो जर तो बाद झाला असेल तर तो पंचांच्या निर्णयाचीही वाट न पाहता निघुन जातो.
पूरस्कार
1. विन्डेन क्रिकेटर ऑफ दी इयर 2002
2. सर्व्वोत्तम एकदिवसीय खेळाडू -2003
3. अॅलन बॉर्डर पदक - 2003
4. सर्व्वोत्तम एकदिवसीय खेळाडू -2004.
कसोटी
सामने धावा सरासरी सर्व्वोत्तम 100/50 बळी सव्वोत्तम झेल यष्टिचित
90 5353 48.66 204 27/27 00 00 344 37
वन डे
सामने धावा सरासरी सर्व्वोत्तम 100/50 बळी सव्वोत्तम झेल यष्टिचित
257 8585 35.62 172 7/29 00 00 376 46