Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलियातही लोक‍प्रिय आहे सचिन : गिलार्ड

ऑस्ट्रेलियातही लोक‍प्रिय आहे सचिन : गिलार्ड

वेबदुनिया

WD
भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर भारतात जेवढा लोकप्रिय आहे, तेवढाच तो ऑस्ट्रेलियातही लोकप्रिय आहे, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी नवी दिल्ली केला. त्याबरोबर 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'चे सदस्यत्व स्वीकारल्याबद्दल त्यांनी सचिनचे आभारही मानले. भारतीय उद्योगपतींच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधिक करताना गिलार्ड म्हणाल्याल की क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल भारतीय लोक जेवेप्रेम सचिनवर करतात, तेवढेच प्रेम त्याला ऑस्ट्रेलियन लोकांकडूनही मिळते. सचिनचे भारताएवढेच चाहते ऑस्ट्रेलियातही असून, सचिनचा खेळ पाहण्यासाठी ते सदैव आतुर असतात. सचिन भारतीय संघात असला, की ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहतात.

गिलार्ड पुढे म्हणाल्या, की या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील खेळाडूंना आपल्या सिडनी निवासस्थानी आमंत्रित करण्याची संधी आपल्याला मिळाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi