Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रीडा उद्योजकही आयपीएलवर नाखुष

क्रीडा उद्योजकही आयपीएलवर नाखुष

भाषा

जालंधर , शुक्रवार, 27 मार्च 2009 (17:54 IST)
इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) दक्षिण आफ्रिकेत आयोजन करण्याचा निर्णयावर क्रिकेट प्रेमीच नाही तर क्रीडा साहित्य निर्माण करणार्‍या कंपन्याचे मालकही निराश झाले आहेत. आयपीएलमुळे त्यांच्या क्रिकेट साहित्याला मागणी वाढेल, अशी त्यांना आशा होती.

क्रीडा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संजय कोहली यांनी सांगितले की, आयपीएलचे भारतात गत वर्षाप्रमाणे भारतात आयोजन होईल म्हणून कंपन्यानी उत्पादन वाढवले होते.

परंतु आयपीएलच्या आयोजकानी आयपीएल मालिकेचे दक्षिण आफ्रिकेत आयोजन केल्यामुळे क्रीडा उद्योजकाच्या आशेवर पाणी फिरवले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi