Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेम्स अँडरसनवर जडेजाला दिली शिवीगाळ

जेम्स अँडरसनवर जडेजाला दिली शिवीगाळ
इंग्लंड , बुधवार, 16 जुलै 2014 (15:27 IST)
इंग्लंड क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला शिवीगाळ केल्याची माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) देखील अंडरसनवर हा ठपका ठेवला आहे.

रवींद्र जडेजा आणि अँडरसनचे पहिल्या कसोटी लढतीच्यादरम्यान वाजले होते. यावेळी जेम्सने शिवीगाळ केलाचा आरोप केला होता. या आरोपात तथ्य असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

जेम्सने शिवी देऊन रवींद्र जडेजाला धक्का दिल्याचेही आयसीसीने मान्य केले आहे. टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना दोघांमध्ये वाद झाला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi