Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुसरी वन डे नागपूरला होणार

दुसरी वन डे नागपूरला होणार
विशाखापट्टनम , सोमवार, 14 डिसेंबर 2009 (13:51 IST)
PR
PR
स्वतंत्र तेलंगाणावरून आंध्र प्रदेशात उडालेला भडका शमण्याची चिन्ह दिसत नसून त्याचा फटका भारत- श्रीलंका यांच्या खेळला जाणार्‍या विशाखापट्टनममधील दुसर्‍या वनडे सामन्याला बसला आहे. हा एकदिवसीय सामना रद्द करण्‍यात आला असून तो आता नागपूर येथे खेळवला जाणार आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 18 डिसेंबर रोजी विशाखापट्टनममध्ये खेळला जाणार होता. मात्र स्वतंत्र तेलंगाणावरून आंध्र प्रदेशात जोरदार संघर्ष सुरू आहे. विशाखापट्टनम प्रशासनाने सामन्यादरम्यान पर्याप्त सुरक्षा पुरविण्यात बगला उंचविल्या आहेत. त्यामुळे येथे आयोजित सामना रद्द करण्‍यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi