Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंच टफेल यांच्यावर नवी जबाबदारी

पंच टफेल यांच्यावर नवी जबाबदारी
PR
आंतरराष्ट्रीय क्रिकेय परिषदेच्या पंचांच्या एलिट पॅनेलमधील सायमन टफेल यांच्याकडे अंपायर परफॉर्ममन्स आणि ट्रेनिंग मॅनेजरचे नवे पद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टफेल एलिट पॅनेलचा राजीनामा देणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या 41 वर्षीय सायमन टफेल यांनी जानेवारी 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील ऐकदिवसीय लढतीतून पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 74 कसोटी आणि 174 एकदिवसीय लढतीत पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi