Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिग बी नंतर सचिनचे गुजरात प्रेम!

बिग बी नंतर सचिनचे गुजरात प्रेम!

वेबदुनिया

अहमदाबाद , बुधवार, 3 नोव्हेंबर 2010 (08:41 IST)
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही गुजरातच्या प्रेमात पडला आहे. तेंडूलकरने गुजरातमध्ये जमीन विकत घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबाद जिल्ह्यातील भावला तालुक्यात एक टाऊनशिप तयार होत असून, येथे जमीन किंवा फ्लॅट विकत घेण्‍याचा विचार सचिन करत आहे.

भावला येथील केन्सविले गोल्फ व कंट्री क्लब जवळ ही जमीन असून, याचे मालक जॅक्से शाह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi