Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती व्हावी-श्रीनिवासन

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती व्हावी-श्रीनिवासन
मुंबई , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (10:32 IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी एन.श्रीनिवासन यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मुदगल समितीच्या अहवालात नुकतीच श्रीनिवासन क्लीन चिट मिळाली आहे .
 
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या मुदगल समितीने सादर केलेल्या अहवालावर स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र बीसीसीआयने शुक्रवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केले. यामध्ये बीसीसीआय श्रीनिवासन यांच्या बाजूने उभे राहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi