Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेट ली तिरंगी मालिकेतून 'आऊट'

ब्रेट ली तिरंगी मालिकेतून 'आऊट'

वेबदुनिया

मेलबर्न , सोमवार, 6 फेब्रुवारी 2012 (12:00 IST)
ऑस्ट्रेलियन संघाला रविवारी मोठा धक्का बसला आणि त्यांचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ब्रेट ली पायाच्या दुखापतीमुळे तिरंगी एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला. या 35 वर्षीय वेगवान गोलंदाजाला चार ते सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याने येत्या 16 मार्चपासून सुरू होणार्‍या विंडीज दौर्‍यावरही तो जाऊ शकणार नाही.

ऑस्ट्रेलियन संघाचे डॉक्टर ट्रेफर जेम्स यांनी सांगितले, की लीच्या डाव्या पायाचे हाड मोडले आहे. शुक्रवारी भारताविरुद्ध झालेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात त्याला ही दुखापत झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi