Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महेंद्र सिंह धोनी रडला १५ धावांचे रडणे

महेंद्र सिंह धोनी रडला १५ धावांचे रडणे
जोहान्सबर्ग , सोमवार, 15 ऑक्टोबर 2012 (11:19 IST)
FILE
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सिडनी सिक्सर्सविरूद्ध १५ अतिरिक्त धावा महागाच पडल्याची कबुली दिली.

चॅम्पियन्स लीग टी-२० करंडक स्पर्धेत पहिल्या सामन्यात चेन्नईस पराभवास सामोरे जावे लागले.

धोनी म्हणाला की, आम्ही फलंदाजी चांगली केली. हसी व फाफ डू प्लेसीस यांनी चांगली खेळी केली. रैनाही चांगला खेळला. मी व रैना खेळपट्टीवर राहिलो असतो तर विजय आमचाच होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi