Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वांनाच चांगली कामगिरी करावी लागेल : क्लार्क

सर्वांनाच चांगली कामगिरी करावी लागेल : क्लार्क

वेबदुनिया

मेलबोर्न , गुरूवार, 22 डिसेंबर 2011 (13:19 IST)
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघातील सर्वच सदस्यांना चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करावे लागेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने म्हटले आहे. संघातील अनुभवी फिलिप ह्युजेस याच्या जागी सलामीवीर एड कोवान याची निवड करण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते की, कोणालाही आपले स्थान भक्कम आहे असे समजून चालणार नाही, असेही क्लार्क याने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi