Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटपटूने घुसवली रेल्वे स्थानकात कार

क्रिकेटपटूने घुसवली रेल्वे स्थानकात कार
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीने ओसंडून वाहणार्‍या अंधेरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अचानक एक कार घुसल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. कार चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा उपघात टळला. या प्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय रणजीपटू हरमीत सिंगला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
 
अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर कार आल्याने प्रवासी घाबरले. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या हरमीतने वेळती कारवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी आज मतदान