Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डीआरएसमुळे 98.5 टक्के निर्णय योग्य

डीआरएस
दुबई- पंचांच्या निर्णयाची समीक्षाप्रणालीमुळे 98.5 टक्के निर्णय योग्य ठरल्याची माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिली. आधी हे प्रमाण 94 टक्के इतके होते.
 
रिचर्डसन यांनी आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देताना आयसीसीला मॅच अधिकार्‍यांच्या पॅनलवर गर्व असल्याचे म्हटले आहे. डीआरएस लागू झाल्यापासून 98.5 टक्के निर्णय अचूक देण्यात आम्ही यशस्वी झाले असे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील मनपा, जिप निवडणुकांत भाजपा सर्वाधिक जागा जिंकेल – प्रदेशाध्यक्ष दानवे