Publish Date: Wed, 08 Apr 2026 (19:47 IST)
Updated Date: Wed, 08 Apr 2026 (19:49 IST)
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्ली या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे आणि गुजरात आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
संघ खालीलप्रमाणे आहे: प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयर्स
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, माधव तिवारी, दुशमंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विपराज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुरना विजय, डेव्हिड मिलर, बेन डकेट, आकिब नबी दार, पथुम निस्संका, लुंगी एनगिडी, पृथ्वी शॉ, काईल जेमिसन, टी नटराजन, अजय यादव, साहिल पारख.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), अनुज रावत, जोस बटलर, कुमार कुशाग्रा, शाहरुख खान, ग्लेन फिलिप्स, रशीद खान, मानव सुथार, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, कागिशो रबादा, कागिशो रबादा, रविश राव, रवींद्र खान, वॉशिंग्टन सुंदर. इशांत शर्मा, अशोक शर्मा, जेसन होल्डर, टॉम बँटन, पृथ्वी राज येरा, ल्यूक वुड, साई सुदर्शन, अर्शद खान.
Edited By- Dhanashri Naik
webdunia
Publish Date: Wed, 08 Apr 2026 (19:47 IST)
Updated Date: Wed, 08 Apr 2026 (19:49 IST)