Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनीने मोठा निर्णय घेतला

dhoni
महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडले आहे. सर्वात यशस्वी झालेल्या कुल कप्तान ने  वन डे आणि टी20 च्या कर्णधारपदावरुन धोनी ने राजीनामा दिला आहे.मात्र  माही टीम इंडियामध्ये खेळत राहणार आहे.
 
बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे. कॅप्टन्सी सोडली असली तरी धोनी वन डे आणि टी20 या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळत राहणार आहे. धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र विराट कोहली याने अनेकदा कप्तानी केली असल्याने तो कदाचित नवीन कप्तान होऊ शकतो असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरमध्ये आयफोन 6 वर तब्बल 22,000 रु. ची सूट