Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

TokyoOlympic : घुडसवारीत फौवाद मिर्झा फायनलध्ये

TokyoOlympic : घुडसवारीत फौवाद मिर्झा फायनलध्ये
, सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (17:51 IST)
टोक्यो ऑलिम्पिक खेळात घोडेस्वार जंपिंग स्पर्धेत प्रवेश करणार्या भारतीय फैवादला सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता आहे. घुडसावरीत फौवाद मिर्झा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. इतिहासात भारतीय खेळाडू 20 वर्षातील पहिला घोडेस्वार असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तिसरा भारतीय घोडेस्वार आहे. मिर्झाने 47.20च्या मजबूत स्कोअरसह वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम अंतिम फेरीचे तिकिट मिळवले आहे.   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर अडाणी विमानतळाचे बोर्ड तोडले, नाव बदलल्याचा निषेध केला