Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदा आयपीएल सिजन 47 दिवसांचा

यंदा आयपीएल सिजन 47 दिवसांचा
बीसीसीआयने आयपीएल 2017 चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदा ही स्पर्धा 47 दिवसांची असेल. आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं उद्घाटन 5 एप्रिलला हैदराबादमध्ये होणार आहे. या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर यांच्यात सामना खेळवण्यात येईल. तर  अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये 21 मे रोजी खेळवण्यात येईल.
 
काही ठळक आकर्षणे 
- प्रत्येक संघ १४ सामने खेळणार
– ही स्पर्ध 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येईल.
– प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील.
– 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.
– या मोसमाचा पहिला क्वालिफायर सामना 16 मे रोजी खेळवला जाईल.
– तर एलिमिनेटर राऊंड 17 मे रोजी होईल. यानंतर दुसरा क्वालिफायर 19 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
– पण क्वालिफायर आणि एलिमिनेटरची मैदानांची अद्याप घोषणा झालेली नाही.
– आयपीएल-10 साठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होईल. 
वेळापत्रक खालीलप्रमाणे 
 
5 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (हैदराबाद, रात्री 8 वाजता)
6 एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री 8 वाजता)
7 एप्रिल – गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री 8 वाजता)
8 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी 4 वाजता)
8 एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता)
9 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी 4 वाजता)
9 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री 8 वाजता)
10 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (इंदूर, रात्री 8 वाजता)
11 एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री 8 वाजता)
12 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री 8 वाजता)
13 एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री 8 वाजता)
14 एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी 4 वाजता)
14 एप्रिल – गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री 8 वाजता)
15 एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी 4 वाजता)
15 एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री 8 वाजता)
16 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी 4 वाजता)
16 एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता)
17 एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता)
17 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री 8 वाजता)
18 एप्रिल – गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (राजकोट, रात्री 8 वाजता)
18 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री 8 वाजता)
20 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री 8 वाजता)
21 एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री 8 वाजता)
22 एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता)
22 एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री 8 वाजता)
23 एप्रिल – गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी 4 वाजता)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5 सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण