Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी चर्चेत

राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी चर्चेत
नवी दिल्ली , मंगळवार, 6 एप्रिल 2021 (12:15 IST)
आयपीएलच्या नव्या पर्वासाठी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स यांनी आपल्या जर्सीत बदल केला. आताअजून एका संघाने आपली नवीन जर्सी समोर आणली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा   विजेता संघ राजस्थान रॉल्सने 3 डी प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. ही जर्सी सध्या चर्चेत आहे.
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान म्हणाले, भाजपने केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर त्यांची मने जिंकली