Publish Date: Sat, 11 Apr 2026 (09:24 IST)
Updated Date: Sat, 11 Apr 2026 (09:26 IST)
वैभव सूर्यवंशीच्या वादळी ७६ आणि ध्रुव जुरेलच्या ८१ धावांच्या जोरावर राजस्थानने गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर बंगळूरची विजयी मालिका रोखली. राजस्थानने बंगळूरचे २०१ धावांचे लक्ष्य केवळ ४ गडी गमावून आणि २ षटके शिल्लक असताना पूर्ण केले.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे:
राजस्थान रॉयल्स (XI): यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (XI): विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि जोश हेजलवुड.
Edited By- Dhanashri Naik
वेबदुनिया न्यूज डेस्क
Publish Date: Sat, 11 Apr 2026 (09:24 IST)
Updated Date: Sat, 11 Apr 2026 (09:26 IST)