रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात जास्त चाहते असलेली फ्रँचायझी आहे. पण या संघाला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
आरसीबीने या हंगामासाठी विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवले आहे, तर लिलावात त्यांनी फिल साल्ट, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या, जितेश शर्मा यांसारख्या खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. या हंगामापूर्वी त्यांनी रजत पाटीदारला त्यांचा कर्णधार बनवले आहे.
आता फ्रँचायझीला त्याच्या नेतृत्वाखाली यावर्षी आरसीबीने विजेतेपद जिंकावे असे वाटते. या हंगामात आरसीबी 22 मार्च रोजी कोलकाता विरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. त्याआधी, या हंगामासाठी आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे ते जाणून घ्या.
संपूर्ण वेळापत्रक-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) 22 मार्च ईडन गार्डन्स, कोलकाता
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) 28 मार्च एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध गुजरात टायटन्स (जीटी) 2 एप्रिल एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध मुंबई इंडियन्स (एमआय) 7 एप्रिल वानखेडे स्टेडियम, मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (डीसी) 10 एप्रिल एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (आरआर) 13 एप्रिल सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध पंजाब किंग्ज (पीबीकेएस) 18 एप्रिल एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध पंजाब किंग्ज (पीबीकेएस) 20 एप्रिल महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियम, चंदीगड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (आरआर) 24 एप्रिल एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (डीसी) 27 एप्रिल, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) 3 मे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) 9 मे बीआरएसएबीव्ही एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) 13 मे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) 17 मे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
आयपीएल 2025 साठी आरसीबीचा संपूर्ण संघ
विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड