Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

U19: साउथ अफ्रीका vs इंडिया

U19: साउथ अफ्रीका vs इंडिया
, शनिवार, 14 जानेवारी 2023 (19:14 IST)
U19: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत आयसीसीचा पहिला अंडर-19 महिला विश्वचषक शनिवारपासून सुरू होत आहे. 20 षटकांच्या या टूर्नामेंटमध्ये भारत आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. बेनोनीच्या स्टेडियमवर संध्याकाळी 5.15 वाजता घरच्या संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना होईल. 16 संघांच्या या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत. फायनल 29 जानेवारीला होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर मित्रासमोर सामूहिक बलात्कार, आरोपीने दिली चाकूच्या धाकावर धमकी