Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मितालीने केल्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

women world cup

भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली ही आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. बुधवारी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या गेलेल्या महिला विश्व चषकातील सामन्यात मितालीने ही कामगिरी बजावली. हा मितालीचा 183 वा एकदिवसीय सामना होता.

मितालीने इंग्लंडची माजी क्रीडापटू चार्ल्स एडवर्ड्सचा विक्रम मोडित काढला आहे. एडवर्ड्सने 191 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 992 धावा ठोकल्या होत्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी एडवर्ड्सला 180 डाव खेळावे लागले होते, मात्र मितालीने केवळ 164 डावातच ही मजल मारली.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्धीचा परिणाम मोदी त्यांच्या कामावर होत नाही