Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्रकार युवराजचा रोचक प्रश्न

Yuvraj Singh
बंगळुरू येथे चार षटकात 25 धावा देऊन तब्बल सहा विकेट घेणारा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका मॅचमध्ये एवढ्या विकेट घेणारा चहला हा पहिला भारतीय ठरला आहे. या मॅचनंतर युवराज सिंगने चहलची मुलाखत घेतली. 
 
तुझे वजन जास्त आहे का बॉलचे? मी तुला उचलून घेतल्यावर तुला कसे वाटले? असे उलटसुलट प्रश्न युवीने चहलला विचारले. या प्रश्नांना चहलनेही तशीचे उत्तर दिली आहेत.
 
दबंग शब्दाचे मैदानावरील रूप म्हणजे युवराज ‍सिंग. पंजाबी माणसाला शक्तीचे वरदना असते आणि ह्या शक्तीचे प्रयोग करायला तो आतुर असतो. युवराजने गेली सतरा वर्ष अशी लोभस दबंगगिरी नुस्तया फलंदाजितच नाही इतर अनेक बाबतीत दाखवली आहे. बंगलोरच्या सामन्यात क्रिस जॉर्डनचे स्लोवर वन ओळखून त्याचे लांब लांब मारलेच पण सेलिब्रेशन करताना चहलला लहान बाळासारखे सहज उचलले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अवधूतने बनवले मनसेसाठी गाणे