Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदूर टेस्ट जिंकले तर विराट मोडेल पतौडी-गावस्करचा हा रेकॉर्ड

इंदूर टेस्ट जिंकले तर विराट मोडेल पतौडी-गावस्करचा हा रेकॉर्ड
नवी दिल्ली , गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (13:11 IST)
क्रिकेटच्या जगात विराट कोहली आज एक चमकणारा सितारा साबीत होत आहे. विराटच्या कप्तानीत नवीन रेकॉर्ड आणि सफलतेचे नवीन कीर्तिमान स्थापित करत टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहली एक अजून कर्णधार नवीन कीर्तिमान स्थापित करू शकतो. विराटच्या कप्तानीत सर्वात जास्त कसोटी सामने जिंकणाच्या बाबतीत सुनील गावस्कर आणि नवाब पतौडी यांचा रेकॉर्ड मोडेल. 
 
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने कोलकातात न्यूझीलँडविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर बरेच रेकॉर्ड बनवले आहे.  भारतीय संघ कसोटी रँकिंगमध्ये नंबर वन बनली आहे आणि त्याने आपला घरगुती 250वा सामना जिंकला आहे.  
 
जर विराट इंदूर टेस्टपण जिंकेल तर तो कर्णधार म्हणून सर्वात जास्त कसोटी जिंकण्याच्या बाबतीत नवाब पतौडी आणि सुनील गावस्करला मागे सोडेल. नवाब पतौडीने आपल्या कप्तानीत 40 सामन्यांमध्ये 9 जिंकले, 19 हरले आणि 12 ड्रॉ झाले जेव्हाकी गावस्करने 47 सामन्यात 9 जिंकले, 8 हरले आणि 30 मॅच ड्रॉ झाले. विराटने कप्तानीत आपल्या लहानसा करियरमध्ये 16 सामन्यातून 9 जिंकले, 2 हरले आणि 5 ड्रॉ झाले.  
 
विराट आपल्या कप्तानीत सर्वाधिक सामने जिंकणाच्या बाबतीत संयुक्त रूपेण चवथा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनला आहे. त्याच्या जवळ 8 ऑक्टोबरपासून इंदूरमध्ये होणार्‍या तिसर्‍या कसोटीत पतौडी आणि गावस्करला मागे सोडण्याचा मोका आहे. विराटाहून पुढे  मोहम्मद अजहरूद्दीन, सौरभ गांगुली आणि महेंद्र सिंह धोनी आहे.  
 
अजहरूद्दीनने 47 सामन्यात 14 सामने, गांगुलीने 49 सामन्यात 21 सामने आणि धोनीने 60 सामन्यात आपल्या कप्तानीत 27 सामने जिंकले आहे. जेव्हाकी टीम इंडियाचे नंबर वन आल्यानंतर विराटने म्हटले की मी कर्णधार म्हणून बरेच काही शिकलो आहे. मी किती शिकलो हे निश्चित करू शकत नाही. ही एक नित्य प्रक्रिया आहे आणि करियरच्या शेवटापर्यंत कायम राहणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदूरमध्ये नाही खेळणार भुवनेश्वर कुमार