Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला सर्वाधिक फरकाने हरविले

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला सर्वाधिक फरकाने हरविले
सेंट जॉर्जहून प्राप्त वृत्तानुसार विश्वचषकात सुपर आठ फेरित ऑस्ट्रेलियाने काल न्यूझीलंडचा 215 धावांनी पराभव केला. विश्वचषकात हा सर्वाधिक फरकाचा विजय आहे. ऑस्ट्रेलियाच्या 348 धावांचा पाठलांग करतांना न्यूझीलंडचा संघ 133 धावांत गारद झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi