वेस्ट इंडिजविरूद्ध रविवारच्या मुकाबल्यासाठी भारतीय संघ चेन्नई दाखल झाला आहे. मात्र सचिन, गौतम गंभीर, युवराजसिंह, सेहवाग आणि झहिर संघासोबत आलेले नाहीत.
नागपुरात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तीन गड्यांनी पराभव केला होता. संघाचे येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी थेट हॉटेल गाठले.
भारत ७ अंकासहित ब गटात अग्रस्थानी असून दक्षिण आफ्रिका आणि विंडीजचे ६ अंक आहेत. बांग्लादेशचे पाच सामन्यात सहा तर इंग्लडचे पाच अंक आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा