Article Marathi Cricket News %e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%b0 %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be 110122800012_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंटर अंपायरवर भडकला!

पंटर अंपायरवर भडकला
पराभव दिसत असल्याने आता कांगारुंचा संयमही सुटत चालला आहे. कर्णधार रिकी पॉंटिंग याने चक्क मैदानावर अंपायरशी हुज्जत घातल्याने त्याला दंड लावण्‍यात आला आहे.

एशेज सामन्यात इंग्लंडचे पारडे जड झाल्याने कांगारु बेभान झाले आहेत. डाव सावण्‍याचा प्रयत्न त्यांनी सोडला असून, इतर माध्यमातून सामना अनिर्णित करण्‍याचा त्यांचा प्रयत्न पंटरला महागात पडला आहे.

अंपायर अलीम दार यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी पंटरला 40 टक्क्यांची सामना फिस दंड म्हणून भरावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi