Article Marathi Cricket News %e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%95 110120600009_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पीटरसनचे द्विशतक!

पीटरसनचे द्विशतक
एशेज मालिकेत इंग्लंडच्या केविन पीटरसनने शानदार द्विशतक ठोकत कांगारुंना पळता भूई थोडी केली आहे. त्याच्या खेळाने इंग्लंडने चार गडी गमावत 551 धावा केल्या असून, कांगारुंवर 306 धावांची आघाडी घेतली आहे.

आज इंग्लंड आपला डाव घोषीत करण्‍याची शक्यता असून, पावसाचा अंदाजही वर्तवण्‍यात आल्याने आता कांगारुंवरील दबाव वाढला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi